home loan subsidy for womens 2025 महिलांसाठी गृहकर्ज घेणं का फायदेशीर आणि सोपं आहे?
home loan subsidy for womens महिलांसाठी गृहकर्ज घेणे फायदेशीर का आहे हे जाणून घ्या! कमी व्याजदर, वाढीव पात्रता, कर लाभ, प्रधानमंत्री आवास योजना आणि कमी स्टॅम्प ड्युटी यासारख्या विशेष फायदे महिलांना मिळतात. महिलांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्वतंत्रता दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक फायदेशीर योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे … Read more