Aaple Sarkar Seva Kendra 2025 सुरू करण्याची सुवर्णसंधी-ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाची पूर्ण माहिती
Aaple Sarkar Seva Kendra 2025 रायगड जिल्ह्यात 750 नवीन ‘आपलं सरकार सेवा केंद्रा’साठी जागा उपलब्ध! अर्जाची शेवटची तारीख 15 मे 2025. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अटी इथे वाचा. Aaple Sarkar Seva Kendra 2025 सुरू करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल 750 जागा उपलब्ध असून, 16 एप्रिल 2025 पासून अर्ज … Read more