PM Svanidhi Yojana 2025 प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2025 अंतर्गत फक्त आधार, पॅन आणि बँक डिटेल्सवर ₹80,000 पर्यंतचे सबसिडी लोन मिळवा. अर्ज प्रक्रिया जाणून घ्या मराठीत.
PM Svanidhi Yojana 2025
PM Svanidhi Yojana 2025 ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे थोड्या गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय चालवतात आणि ज्यांना बँकेकडून सहज लोन मिळत नाही. या योजनेअंतर्गत सरकार फक्त आधार, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्सवर ₹80,000 पर्यंतचे लोन देते — तेही गॅरंटीशिवाय आणि सबसिडीसह.
PM Svanidhi Yojana 2025 या योजनेद्वारे पात्र नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यावर ₹10,000 पासून ते ₹80,000 पर्यंतचे लोन मिळू शकते. विशेष म्हणजे या लोनवर सरकारी सबसिडी सुद्धा दिली जाते आणि काही प्रकरणांमध्ये लोन माफ सुद्धा होतो.

👉काय आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
योजनाचा लाभ कोणाला मिळणार आहे?
- फेरीवाले
- हातगाडीवाले
- छोट्या व्यवसायाचे दुकानदार
- भाजी विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते
- झोपडपट्टीमध्ये राहणारे व्यवसाय करणारे नागरिक
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक (कॉपी)
- वोटर ID (किंवा दुसरी ओळखपत्र)
- व्यवसायाचा पुरावा (वेंडिंग ID – नगरपरिषदे/ULB कडून)
हे ही पहा : कसा अर्ज करावा आणि फायदे काय आहेत
किती लोन मिळेल?
PM Svanidhi Yojana 2025 या योजनेत तीन टप्प्यांमध्ये लोन दिले जाते:
टप्पा | रक्कम |
---|---|
पहिला टप्पा | ₹10,000 |
दुसरा टप्पा | ₹20,000 |
तिसरा टप्पा | ₹50,000 |
एकूण | ₹80,000 |
PM Svanidhi Yojana 2025 जर तुम्ही वेळेवर लोन फेडले, तर सरकार सबसिडी देते आणि काही प्रमाणात लोन माफ सुद्धा करते.
2025 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया (ऑफलाइन)
PM Svanidhi Yojana 2025 पूर्वी ही योजना ऑनलाईन होती, परंतु आता ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खाली दिलेले स्टेप्स फॉलो करा:

👉हे ही पहा : महिला व बाल विकास मंत्रालयातील इंटर्नशिप संधी👈सरकारी नोकरीसाठी आवदेन करा
अर्ज प्रक्रिया:
- गूगलवर “PM Svanidhi Yojana Form” असे सर्च करा
- अधिकृत फॉर्म डाऊनलोड करा
- फॉर्म प्रिंट करून पेनने भरावा
- फॉर्ममध्ये खालील माहिती द्यावी:
- तुमचे नाव, वडिलांचे नाव
- व्यवसायाचे नाव आणि स्वरूप
- मोबाइल नंबर
- जन्मतारीख, लिंग, जात
- आधार नंबर आणि वोटर ID नंबर
- बँक खात्याची माहिती (Account No, IFSC Code)
- मासिक कमाई आणि लोन किती हवे आहे ते
- वेंडिंगचे ठिकाण आणि वेळ
- व्यवसायाचा हेतू (उदा. Business Expansion)
अर्ज कोठे जमा करायचा?
- तुमच्या ULB (नगरपरिषद / महानगरपालिका कार्यालयात)
- जवळच्या बँकेत, जेथे लोन मिळणार आहे
- अर्ज जमा केल्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशन होईल
- आणि त्यानंतर सरकार तुमच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करेल

हे ही पहा : सरकारी नोकरीसाठी आवदेन करा
काही महत्वाचे मुद्दे:
- एकूण 1 कोटीहून अधिक लोकांनी या योजनेत अर्ज केले आहेत
- जवळपास 98% अर्जदारांना लोन मंजूर झाले आहे
- बँकेकडून फॉर्म भरतानाचा सल्ला मिळतो
- WhatsApp किंवा Telegram ग्रुपमध्ये अर्ज लिंक शेअर केली जाते
PM Svanidhi Yojana 2025 ही खरोखरच गरीब व मध्यमवर्गीयांसाठी वरदान ठरते आहे. अत्यंत कमी कागदपत्रांमध्ये, कोणतीही गॅरंटी न घेता, सरकार ₹80,000 पर्यंत लोन देते आणि वेळेवर फेडल्यास सबसिडी सुद्धा मिळते.