pm gharkul yojana 2025 महाराष्ट्रातील घरकुल योजना: ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी अनुदान
pm gharkul yojana 2025 महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागातील घरकुल योजनांसाठी 50,000 रुपयांचा अनुदान वाढवण्याची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या घोषणेमुळे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी व सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अतिरिक्त मदत मिळणार आहे. pm gharkul yojana 2025 महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 4 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या शासन … Read more