Aaple Sarkar Seva Kendra 2025 सुरू करण्याची सुवर्णसंधी-ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाची पूर्ण माहिती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Aaple Sarkar Seva Kendra 2025 रायगड जिल्ह्यात 750 नवीन ‘आपलं सरकार सेवा केंद्रा’साठी जागा उपलब्ध! अर्जाची शेवटची तारीख 15 मे 2025. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अटी इथे वाचा.

Aaple Sarkar Seva Kendra 2025 सुरू करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल 750 जागा उपलब्ध असून, 16 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 15 मे 2025 ही शेवटची तारीख असून, अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करावा लागेल.

Aaple Sarkar Seva Kendra 2025

👉 आपलं सरकार सेवा केंद्र म्हणजे काय? येथे क्लिक करा 👈

🔹 आपलं सरकार सेवा केंद्र म्हणजे काय?

Aaple Sarkar Seva Kendra 2025’ हे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे, प्रमाणपत्रांचे व सुविधा मिळवण्याचे एक ठिकाण आहे. या केंद्रातून सामान्य नागरिकांना सहज सेवा मिळतात, जसे की

  • जात, उत्पन्न व राहन्याचे प्रमाणपत्र
  • शिक्षण व रोजगाराशी संबंधित सेवा
  • शासनाच्या नवीन योजनांची माहिती
  • ऑनलाईन सेवा सुविधा

🔹 अर्ज कुणी करू शकतो?

Aaple Sarkar Seva Kendra 2025 कोणत्याही पात्र व्यक्तीला (किमान 18 वर्षे वय) ज्याने कमीत कमी बारावी (12वी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, तो अर्ज करू शकतो. संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. ज्यांच्याकडे CSC ID आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल.

🔹 अर्ज करण्याची प्रक्रिया:

✅ 1. ऑफलाईन अर्ज:

  • Aaple Sarkar Seva Kendra 2025 अर्जाची PDF जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करावी.
  • अर्जात आपला फोटो, नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, आधार क्रमांक, पॅन नंबर भरावा.
  • CSC ID असल्यास ती नमूद करावी. नसेल, तरी देखील अर्ज करता येतो.
  • शैक्षणिक व संगणक प्रमाणपत्र जोडावे.
  • आपले केंद्र सुरू करावयाचे ठिकाणाचे संपूर्ण पत्ता व नकाशा जोडावा.
  • जागेचे स्वरूप – स्वतःचे/भाड्याने याची माहिती द्यावी.

हे हि पहा : व्यवसायासाठी ₹20 लाखांपर्यंत कर्ज मिळवा.

📝 Aaple Sarkar Seva Kendra 2025 आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड, पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • संगणक कोर्सचे प्रमाणपत्र
  • चारित्र्य पडताळणी (Police Verification)
  • CSC TSC प्रमाणपत्र (असल्यास)
  • जागेचा पुरावा (रेंट अ‍ॅग्रीमेंट किंवा मालकी दस्तऐवज)

✅ 2. ऑनलाईन अर्ज:

  • Aaple Sarkar Seva Kendra 2025 अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा.
  • ‘Yes’ क्लिक करून सर्व अटी मान्य कराव्यात.
  • CSC ID असल्यास ‘Available’, नसल्यास ‘Applied’ निवडा.
  • अर्जामध्ये शिक्षण, पत्ता, मोबाईल, पॅन, आधार क्रमांक भरावा.
  • संगणक कोर्सची माहिती भरावी.
  • निवडलेल्या ठिकाणाचे नाव सिलेक्ट करावे.

🔹 कोणाला मिळणार प्राधान्य?

  1. CSC ID असलेले अर्जदार
  2. अपंग व्यक्ती
  3. संपूर्ण डॉक्युमेंटेशन योग्यरीत्या केलेले अर्जदार

Aaple Sarkar Seva Kendra 2025 जर एका जागेसाठी 50 अर्ज आले, तर वर नमूद निकष लक्षात घेऊनच निवड केली जाईल.

Aaple Sarkar Seva Kendra 2025

👉हे हि पहा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती👈

🔹 कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जाहिरात निघाली?

Aaple Sarkar Seva Kendra 2025 रायगड जिल्हा हे पहिले ठिकाण आहे जिथे 750 जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये अलिबाग, माजगाव, खोपोली, शिरगाव यांसारख्या अनेक तालुक्यांमध्ये सेवा केंद्र सुरू करता येईल. लवकरच पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर अशा इतर जिल्ह्यांमध्येही जाहिरात येणार आहे.

🔹 अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या बाबी:

  • ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज अनिवार्य आहेत.
  • एकट्या ऑफलाईन किंवा फक्त ऑनलाईन अर्ज केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागदपत्रे स्वतःच्या सहीसह अटेस्टेड असावीत.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे.
Aaple Sarkar Seva Kendra 2025

हे हि पहा : लाभार्थी यादी कशी पाहावी? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक

🔹 अर्जाची अंतिम तारीख:

Aaple Sarkar Seva Kendra 2025 15 मे 2025 रोजी संध्याकाळी 6:15 वाजेपर्यंत सर्व अर्ज (ऑनलाईन आणि ऑफलाईन) दाखल करणे गरजेचे आहे.

Aaple Sarkar Seva Kendra 2025 सुरू करण्याची ही एक अद्वितीय संधी आहे. हे केंद्र तुम्हाला समाजसेवेच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य देऊ शकते. लवकरात लवकर अर्ज करा, कारण ही जाहिरात पुन्हा 5 ते 10 वर्षं येईलच, याची खात्री नाही.

✅ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात?
✅ जाहिरात आली आहे का?
✅ CSC ID हवी आहे का?

तर लगेच कमेंट करा, ब्लॉग शेअर करा, आणि नवीन अपडेटसाठी फॉलो करा!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment